।।ईदगाह।।

       मुस्लिम धर्मामध्ये रमजान हा पवित्र महिणा  मानला जातो.या महिण्यात रमजान ईद हा पवित्र सण साजरा केला जातो. रमजान महिन्यामध्ये रोजा पकडला जातो. ईदगाह या पाठांमध्ये 4-5 वर्षाच्या हमीद ची कथा सांगण्यात आलेली आहे . हमीदच्या आम्मीआणि अब्बाचे निधन झालेले आहे. हमीदचा सांभाळ त्याची आमीना आजी करत आहे. अमिना आजी हमीदला यात्रेला जाण्यासाठी तीन पैसे देते.या तीन पैशांमध्ये हमीद यात्रेमध्ये स्वतःसाठी काहीही खरेदी न करता आपल्या आमिना आजीला खूष करण्यासाठी चिमटा विकत घेतो. कारण भाकरी भाजत असताना आपल्या आजीचे हात भाजतात आणि आजीच्या डोळ्यातून अश्रू येतात हे हमिदने पाहिले होते आणि म्हणूनच हमिदने आपल्या आजीला खूष करण्यासाठी चिमटा विकत घेतला स्वतः जवळचे संपूर्ण पैसे त्याने चिमटा घेण्यासाठी खर्च केले. या पाठावरील स्वाध्याय सोडवण्यासाठी चित्रा खालील लिंक ला क्लिक करा.


येथे क्लिक करा(CLICK HERE)