Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

जगातील सात आश्चर्य|Seven wonders|दुनिया के सात अजूबे| गोदाई फाउंडेशन हनवतखेड

 जगातील सात आश्चर्य

(SEVEN WONDERS)



आपल्या पृथ्वीवर अनेक अभूतपूर्व अशा गोष्टी आहेत की ज्यांना आपण आश्चर्य म्हणून संबोधतो. परंतु जागतिक स्तरावर अशा काही अभूतपूर्व गोष्टी आहेत की ज्यांना म्हणून आश्चर्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर असे आधुनिक आश्चर्य एकूण सात आहेत.  ते पुढीलप्रमाणेः-

1)  क्राइस्ट द रिडीमर

2) माचू पिचू

3) चीचेन इत्जा

4) द ग्रेट वॉल ऑफ चायना

5) जॉर्डन चा पेट्रा

6) कोलोसियम थेटर

7) ताजमहल

वरील सर्व जागतिक दर्जाचे आश्चर्य असून त्यांच्यावर आधारित चित्र युक्त प्रश्नसंच मी पुढे दिलेला आहे तो सोडून स्वतःची प्रगती तपासून पाहण्यासाठी VIEW SCORE बटन ला क्लिक करावे. 

जगातील सात आश्चर्या संबंधी व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील क्लिक बटन ला क्लिक करावे.



Seven Wonders Of the World

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Ad Code