विनंती अर्ज              

  दि.24/06/2024

प्रति,

       मा.शिक्षणाधिकारी(प्रा्)

       जिल्हा परिषद बुलढाणा 

       यांचे सेवेशी

       मार्फत:मा.गटशिक्षणाधिकारी,पं.स.सिंदखेड राजा

  

विषय: शेतजमीन खरेदी करण्याची परवानगी मिळणेबाबत.

अर्जदार: श्री.गजानन सटवाजी जायभाये (स.अ)

               जि.प.प्रा.शाळा सेलू,पं.स सिं.राजा.

महोदय.

          उपरोक्त विषयास अनुसरून विनंती पुर्वक अर्ज सादर करतो की मि मौजे महारखेड गावातील गट क्रं.91 मधिल श्री.संदिप भानुदास नागरे यांची 0.79 आर जमिन घेतलेली असुन सदर शेतजमीन खरेदी करण्याची महोदयांनी परवानगी द्यावी ही नम्र विनंती.


                           

                                                   आपला विश्वासू 

                                      श्री.गजानन सटवाजी जायभाये


प्रति,

       मा.शिक्षणाधिकारी(प्रा्)

       जिल्हा परिषद बुलढाणा 

        यांचे सेवेशी

          श्री.गजानन सटवाजी जायभाये यांना जमिन खरेदी करण्याची परवानगी देण्यासाठी शिफारस देण्यात येत आहे.तरी त्यांना सदर परवानगी द्यावी ही नम्र विनंती.  



                                             गटशिक्षणाधिकारी 

                                        पं.स सि.राजा,जि.बुलढाणा


मुलींचा उपस्थिती भत्ता

जात

जात संवर्ग

बौद्ध

 

श्री भगवानराव साहेब एखंडे अध्यक्ष सौ इंदू गजानन एखंडे सदस्य सौ महानंदा उद्धव एखंडे श्री रामचंद्र लक्ष्मण कदम श्री अण्णासाहेब बाजीराव एखंडे सौ नर्मदा ज्ञानदेव ढास सौ कुशीवर्ता आबासाहेब एखंडे कु. वेदिका दगडोबा एखंडे कु. श्रुती ज्ञानदेव एखंडे चि. एकनाथ विठ्ठल उगले चि. रुपेश रवींद्र एखंडे श्री गजानन सटवाजी जायभाये सचिव सखी सावित्री समिती सेलू मो.क्रमांक



पोलीस पाटील

अंगणवाडी सेविका

आरोग्य सेविका

आशा सेविका

शिक्षक

मुख्याध्यापक

विद्यार्थिनी प्रतिनिधी

विद्यार्थी प्रतिनिधी

समुपदेशक

अध्यक्ष

पदनाम

सदस्याचेनाव

पद

ग्रा.पं. सदस्या

शा.व्य.स अद्यक्ष

दगडूबा

सौ कालींदा लहू रंधवे

मातापालक प्रति.

सदस्या

जि.प्रा.शाळा सेलू

     तक्रार पेटी

पोलीस स्टेशन सिंदखेडराजा


सुरक्षा समिती सेलू

शिवकन्या शरद एखंडे

श्री.ज्ञानदेव निवृत्ती एखंडे

चि.शिवराज विष्णू एखंडे

कु.ईश्वरी गजानन कळकुंबे

सौ. कुंता भरत एखंडे


          दि.   /08/2024

प्रति,

      मा.सरपंच तथा सचिव,

     ग्रामपंचायत भोसा-सेलू,

     ता.सिंदखेडराजा,

     जि.बुलढाणा 

विषय:-शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आणि मुला मुलींसाठी स्वच्छतागृहाचे बांधकाम करणे बाबत. 


संदर्भ.:-१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन परिपत्रक, क्रमांक संकीर्ण १११७/ प्र.क्र.८०/ एस.एम.१,

दिनांक ०५ मे, २०१७.

२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन परिपत्रक, क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.३९/एसडी-४,

दिनांक १० मार्च, २०२२.

३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्रमांक जिवायो-२०२१/प्र.क्र.४०/एसएम-४,दिनांक १३ मे, २०२२.

४) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,शासन निर्णय क्रमांकः सुरक्षा-२०२४/प्र.क्र.२४३ / एस.डी.-४ दिनांक :- २१ ऑगस्ट, २०२४


अर्जदार:-अध्यक्ष तथा सचिव शाळा व्यवस्थापन समिती सेलू

 

महोदय ,

आम्ही उपरोक्त  विषयास अनुसरून विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की वरील संदर्भानुसार शाळेत तसेच शालेय परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक केले आहे त्यामुळे आम्ही आपणास विनंती करतो की वित्त आयोगाच्या निधीतून शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे तसेच विद्यार्थी सुरक्षा लक्षात घेता विद्यार्थ्यांचे स्वच्छतागृहाचे काम देखील आपण 

प्राधान्याने करावे ही विनंती. जि प शाळा सेलू येथे प्राधान्याने करावयाच्या कामाचा प्राधान्यक्रम पुढील प्रमाणे:-

१) शाळेत व शालेय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे. 

२) मुला मुलींसाठी स्वच्छतागृह बांधकाम करणे 

३) शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी शालेय परिसरात    किचनशेड उभारणे इत्यादी .

          तरी महोदयांना विनंती की वरील कामे प्राधान्याने करून शाळेस आणि शासनास सहकार्य करावे. 




प्रतिलिपी

१) मा. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सिंदखेडराजा

२) मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती सिंदखेडराजा

३) मा.शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि प बुलढाणा


शालेय मंत्रिमंडळ 

मुख्यमंत्री कुमारी ईश्वरी गजानन एखंडे 

उपमुख्यमंत्री समृद्धी शरद एखंडे 

              चिरंजीव गौरव राजेश एखंडे

सांस्कृतिक मंत्री अनन्या भगवान एखंडे 

स्वच्छता मंत्री हर्षदा सोपान काळे 

क्रीडामंत्री रवी शिवाजी एखंडे.

आरोग्य मंत्री सदाशिव भरत एखंडे 

गणवेश मंत्री चिरंजीव सुशांत राजू रंधवे 

वृक्षारोपण मंत्री चिरंजीव रुपेश रवींद्र एखंडे 

शालेय शिक्षण मंत्री कुमारी ईश्वरी गजानन कळकुंबे 

परिपाठ मंत्री कुमारी श्रुती ज्ञानदेव एखंडे

बाल वाचनालय मंत्री कुमारी श्रावणी सुखदेव एखंड

अक्र नाव पद


विनंती अर्ज प्रति मा. गटशिक्षणाधिकारी, पं. स. सि. राजा जि. बुलढाणा विषय: शाळा अनुदान 2024-2025 खर्चास मंजूरात देणे बाबत. महोदय, वरील विषयास अनुसरून विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की जि. प. प्रा. शाळा सेलु यांना सन-2024-2025 मधिल संयुक्त अनुदान टप्पा क्र...... रक्कम रु.............प्राप्त झाली आहे. तरी सदर रक्कम खर्च करण्यास परवानगी दयावी ही नम्र विनंती


संक्षिप्त इतिवृत्त

आज दि. / /2024 रोजी शाळा व्यवस्थापन समिती सेलू ची श्री भगवान रावसाहेब एखंडे यांच्या अध्यक्षतेखाली

सभा घेण्यात आली

ठराव क्रमांक:01 मागील सभेचे इतिवृत्त वाचन.

सभेच्या सुरुवातीला सचिवांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले आणि मागील सर्व ठराव कायम करण्यात आले.

ठराव क्रमांक:02 सन 2024 2025 शाळा अनुदान रक्कम खर्चास मंजुरी बाबत.

सन 2024 2025 साठी शाळा अनुदान टप्पा क्र.01 साठी रक्कम रुपये 12500 प्राप्त झालेली आहे. सदर रकमेतून शालेय परिसर स्वच्छता शालेय दप्तर खरेदी, शाळेतील इलेक्ट्रिक उपकरणांची दुरुस्ती व इतर बाबीवर खर्च करण्यास या सभेत मंजुरात देण्यात येत आहे.

वरील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.



ठराव क्रमांक-02

संयुक्त अनुदान 2024-2025 टप्पा क्रमांक-01 च्या खर्चास मंजुरात देणे बाबत.

उपस्थित सदस्यांची नावे

श्री भगवान एखंडे.

सौ संध्या रंधवे.

श्री नारायण कळकुंबे

सौ सत्यभामा एखंडे.

सौ कोणता एखंडे. 

सौ मनीषा एखंडे. 

कु. संस्कृती उगले 

चि. सुशांत रंधवे.

श्री रामचंद्र कदम.

श्री गजानन जायभाये.

अभिप्राय 

सदस्यांची स्वाक्षरी मूळ प्रोसिडिंग रजिस्टर मध्ये घेण्यात आल्या आहेत. 


शाळा व्यवस्थापन समिती सेलू प्रोसिडिंग नक्कल 

जि प प्रा शाळा सेलू पं.स. सिंदखेड राजा जि. बुलढाणा


जिजाबाई काशिनाथ एखंडे

श्री गणेश काशिनाथ एखंडे

दिनांक


अक्षरी रक्कम-बारा हजार पाचशे रुपये फक्त

महोदयांनी


महिन्यांची नावे

जाने वारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर



ठराव क्रमांक 2

मुख्याध्यापक नवभारत साक्षरता अभियानाचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते काढणे बाबत


या सभेत मुख्याध्यापक श्री गजानन सटवाजी जायभाये यांनी उपस्थितांना सांगितले की नवभारत साक्षरता अभियान संपूर्ण देशभरामध्ये राबवले जात आहे आणि त्या संदर्भाने शासनाच्या निर्देशानुसार मुख्याध्यापक नवभारत साक्षरता अभियानाचे बचत खाते राष्ट्रीयकृत बँकेत उघडणे बाबतचे परिपत्रक आलेले आहे त्या अनुषंगाने आपल्या शाळेचे नवभारत साक्षरता अभियानाचे बचत खाते भारतीय स्टेट बँक सिंदखेड राजा येथे उघडण्यास या ठरावादरे शाळेस अनुमती देत आहे ठराव सर्वानुमते मंजूर व संमत करण्यात आला संमत करण्यात आला



विषय क्र.03. समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत प्राप्त गणवेष क्र.02 (स्काऊट गणवेश ) आणि गणवेशाच्या शिलाई बाबत.




समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत गणवेष क्रमांक-02 साठी मिळणारे कापड हे तंतोतंत आहे. या कापडामध्ये विद्यार्थ्यांचा गणवेश होणे शक्य नाही. तसेच खेडेगावातील टेलर चांगल्या प्रकारचे गणवेश शिवून देऊ शकत नाही . शिवाय शासनाने या गणेश साठी शिलाई 100 रुपये निर्धारित केलेली आहे. या शिलाई मध्ये खेडेगावातील कोणताही टेलर कपडे शिवून देऊ शकत नाही. 

             त्यामुळे सदर गणवेश हा त्रयस्थ संस्थेकडे शिवण्यासाठी देऊन आम्हा पूर्ण रेडिमेट ड्रेस शाळा स्तरावर उपलब्ध करून देण्यात यावा. करिता सर्वांमते चर्चा करून हा ठराव मंजूर करण्यात येत आहे.


सादर


पिंपरखेड बु|






शाळेच्या मुख्यध्यापकांची जबाबदारी 

शाळेच्या मुख्याध्यापकांवर विविध प्रकारच्या अनेक जबाबदाऱ्या असतात. मुख्याध्यापक हा एक शिक्षक तर असतोच परंतु त्याच बरोबर तो एक उत्तम प्रशासकही असावा लागतो. विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक, नैतिक, सामाजिक विकासापासून ते पालकांचे प्रश्न आणि शिक्षकांच्या पगारापर्यंत सर्वच गोष्टींची काळजी मुख्याध्यापकाला घ्यावी लागते. 

१. शाळेतील जबाबदाऱ्या: संपूर्ण वर्षाचे नियोजन करणे, विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती तपासणे, शिक्षक वेळेवर त्यांना दिलेल्या तासिका घेतात कि नाही ते तपासणे, त्यांचे मूल्यमापन करणे, वार्षिक, सहामाही, घटक चाचणी इत्यादी परीक्षांचे नियोजन करणे, सांस्कृतिक, कलाविषयक आणि क्रीडा कार्यक्रमांचे नियोजन करणे, ग्रंथालय, प्रयोगशाळा यांची अध्यायावतता सांभाळणे, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी यासंबंधीत कार्यक्रमांचे नियोजन करणे, विविध स्पर्धांचे आयोजन बक्षिश वितरण करणे, शाळेतील कार्यक्रमांच्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणे, इत्यादी

२. प्रशासकीय: शिक्षकांच्या सुट्ट्यांचे नियोजन, शिक्षणाधीकाऱ्यांना रिपोर्टिंग, सर्विसबुक मेंटेनन्स, आवक-जावक पाहणे, शाळेच्या इमारतीची डागडुजी करून घेणे, त्यासंबंधित खर्चाचा हिशेब ठेवणे, विविध विषयांवर शिक्षकांच्या, शाळेतील इतर कर्मचाऱ्यांच्या बैठकी घेणे, विविध उच्चस्तरीय बैठकींना उपस्थित राहणे, इत्यादी. थोडक्यात शाळेच्या प्रशासनाचा प्रमुख म्हणून सर्वच स्तरांवर कामकाज योग्यरीत्या होत आहे कि नाही हे पाहण्याची जबाबदारी मुख्याध्यापाकावरच असते.

३. विद्यार्थी-पालक-शिक्षक यांच्यातील दुवा: कुठलीही तक्रार किंवा विनंती असल्यास पालक सर्व प्रथम मुख्याध्यापाकांनाच भेटतात. पालक-शिक्षक-विद्यार्थी संवाद घडवून आणण्यासाठी पालक सभा आयोजित करणे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल पालकांना अवगत करणे,  इत्यादी

४. सामाजिक: सर्वात वरिष्ठ वा जबाबदार शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना देशाचे जबाबदार नागरिक बनवणे, त्यांना चारित्र्यसंपन्न बनवणे, त्यांच्यात सामाजिक भान निर्माण करणे, देशभक्ती वाढविणे, आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे, एकोपा वाढवणे या जबाबदाऱ्याही मुख्याध्यापकावर असतात. 

५. तक्रार निवारण: विद्यार्थी, पालक, शिक्षक, इतर कर्मचारी सर्वांच्या तक्रारींचे निवारण मुख्याध्यापकाला करावे लागते. 

अशा प्रकारे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक पद हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्या पदावर असणारी व्यक्ती अत्यंत कर्तव्यनिष्ठ असली पाहिजे. तिच्यावर असलेल्या वर उल्लेखित व अनुल्लेखित अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्यांचे तिला योग्य भान असायला हवे. तरच ती त्या पदाची प्रतिष्ठा आणि आपल्या शाळेची गुणवत्ता जपू शकेल.  

६. दर दोन महिन्यांनंतर शाळा व्यावस्थापन समितीची बैठक आयोजित करणे. शासकीय व सर्व शिक्षा अभियानाच्या विविध योजनांचा लाभ सर्व लाभार्थीना मिळवून देणे. योजनांबाबत वरिष्ठ कार्यालयांनी विचारलेली सर्व माहिती वेळेत व बिनचूक पाठविणे. 

७. शाळेसाठी करावयाची वस्तूखरेदी व त्याच्या नोंदी, वापर, निगा, दुरुस्ती याबाबत सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विहित कार्यपद्धतीचा अवलंब करणे. शाळेचे कॅशबुक, चिकटबुक, खतावणी इत्यादींच्या नोंदी अचूक ठेवणे. 

८. शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी खरेदी केलेल्या वस्तूंचा योग्य वापर झाला आहे काय? हे पाहणे. शैक्षणिक उठावात जमा झालेल्या रकमेच्या खर्चाचा हिशोब ठेवणे



1) मुख्याध्यापकांच्या विवध जबाबदाऱ्या कोणत्या ? सविस्तरलिहा. (शैक्षणिक आणि प्रशासकीय जबाबदाऱ्याच्या अनुषंगाने मुद्दे लिहा.)



शाळेच्या मुख्यध्यापकांची जबाबदारी 

शाळेच्या मुख्याध्यापकांवर विविध प्रकारच्या अनेक जबाबदाऱ्या असतात. मुख्याध्यापक हा एक शिक्षक तर असतोच परंतु त्याच बरोबर तो एक उत्तम प्रशासकही असावा लागतो. विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक, नैतिक, सामाजिक विकासापासून ते पालकांचे प्रश्न आणि शिक्षकांच्या पगारापर्यंत सर्वच गोष्टींची काळजी मुख्याध्यापकाला घ्यावी लागते. 

१. शाळेतील जबाबदाऱ्या: संपूर्ण वर्षाचे नियोजन करणे, विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती तपासणे, शिक्षक वेळेवर त्यांना दिलेल्या तासिका घेतात कि नाही ते तपासणे, त्यांचे मूल्यमापन करणे, वार्षिक, सहामाही, घटक चाचणी इत्यादी परीक्षांचे नियोजन करणे, सांस्कृतिक, कलाविषयक आणि क्रीडा कार्यक्रमांचे नियोजन करणे, ग्रंथालय, प्रयोगशाळा यांची अध्यायावतता सांभाळणे, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी यासंबंधीत कार्यक्रमांचे नियोजन करणे, विविध स्पर्धांचे आयोजन बक्षिश वितरण करणे, शाळेतील कार्यक्रमांच्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणे, इत्यादी

२. प्रशासकीय: शिक्षकांच्या सुट्ट्यांचे नियोजन, शिक्षणाधीकाऱ्यांना रिपोर्टिंग, सर्विसबुक मेंटेनन्स, आवक-जावक पाहणे, शाळेच्या इमारतीची डागडुजी करून घेणे, त्यासंबंधित खर्चाचा हिशेब ठेवणे, विविध विषयांवर शिक्षकांच्या, शाळेतील इतर कर्मचाऱ्यांच्या बैठकी घेणे, विविध उच्चस्तरीय बैठकींना उपस्थित राहणे, इत्यादी. थोडक्यात शाळेच्या प्रशासनाचा प्रमुख म्हणून सर्वच स्तरांवर कामकाज योग्यरीत्या होत आहे कि नाही हे पाहण्याची जबाबदारी मुख्याध्यापाकावरच असते.

३. विद्यार्थी-पालक-शिक्षक यांच्यातील दुवा: कुठलीही तक्रार किंवा विनंती असल्यास पालक सर्व प्रथम मुख्याध्यापाकांनाच भेटतात. पालक-शिक्षक-विद्यार्थी संवाद घडवून आणण्यासाठी पालक सभा आयोजित करणे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल पालकांना अवगत करणे,  इत्यादी

४. सामाजिक: सर्वात वरिष्ठ वा जबाबदार शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना देशाचे जबाबदार नागरिक बनवणे, त्यांना चारित्र्यसंपन्न बनवणे, त्यांच्यात सामाजिक भान निर्माण करणे, देशभक्ती वाढविणे, आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे, एकोपा वाढवणे या जबाबदाऱ्याही मुख्याध्यापकावर असतात. 

५. तक्रार निवारण: विद्यार्थी, पालक, शिक्षक, इतर कर्मचारी सर्वांच्या तक्रारींचे निवारण मुख्याध्यापकाला करावे लागते. 

अशा प्रकारे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक पद हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्या पदावर असणारी व्यक्ती अत्यंत कर्तव्यनिष्ठ असली पाहिजे. तिच्यावर असलेल्या वर उल्लेखित व अनुल्लेखित अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्यांचे तिला योग्य भान असायला हवे. तरच ती त्या पदाची प्रतिष्ठा आणि आपल्या शाळेची गुणवत्ता जपू शकेल.  

६. दर दोन महिन्यांनंतर शाळा व्यावस्थापन समितीची बैठक आयोजित करणे. शासकीय व सर्व शिक्षा अभियानाच्या विविध योजनांचा लाभ सर्व लाभार्थीना मिळवून देणे. योजनांबाबत वरिष्ठ कार्यालयांनी विचारलेली सर्व माहिती वेळेत व बिनचूक पाठविणे. 

७. शाळेसाठी करावयाची वस्तूखरेदी व त्याच्या नोंदी, वापर, निगा, दुरुस्ती याबाबत सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विहित कार्यपद्धतीचा अवलंब करणे. शाळेचे कॅशबुक, चिकटबुक, खतावणी इत्यादींच्या नोंदी अचूक ठेवणे. 

८. शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी खरेदी केलेल्या वस्तूंचा योग्य वापर झाला आहे काय? हे पाहणे. शैक्षणिक उठावात जमा झालेल्या रकमेच्या खर्चाचा हिशोब ठेवणे



शाळा प्रमुख म्हणून मुख्याध्यापक पुढील बाबींसाठी जबाबदार राहतील : १) शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावणे. २) नेमून दिलेल्या इयत्तांचे विषयनिहाय अध्यापनाचे काम करणे व इतर शिक्षकांच्या अध्यापनाचे पर्यवेक्षण करणे. ३) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद तसेच राज्य पातळीवरील संस्थांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या दिशानिर्देशन पाठ्यक्रम, चर्चासत्रे सेवांतर्गत व अन्य प्रशिक्षण विषयक शिक्षण कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणीसाठी साहाय्य करणे. ४) पात्र विदयार्थ्यांना प्रवेश देणे. शाळेत शिस्त राखणे. ५) शाळेचे अभिलेखे जतन करणे, सहशालेय आणि बहिःस्थ शालेय कार्यक्रमांचे आयोजन व पर्यवेक्षण करणे. ६) नियमांच्या तरतुदींचे, माध्यमिक शाळा संहितेचे व शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करणे. ७) माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, शासन आणि शिक्षण संचालनालयाच्या परीक्षा, अन्य सर्व परीक्षांचे नियोजन व अंमलबजावणी, पर्यवेक्षण करणे आणि परीक्षांची संबंधित इतर सर्व कामे करणे.


अशाप्रकारे मुख्याध्यापक हा शाळेचा कणा समजला जातो आणि मुख्याध्यापकांच्या ध्येय धोरणानुसार शाळा चालत असते ज्याप्रमाणे मुख्याध्यापक ठरवेल तशीच शाळेची प्रगती होत असते त्यामुळे मुख्याध्यापकांनी सतत कार्यप्रवण असणे गरजेचे आहे. शाळेमध्ये दैनंदिन कामकाज पार पडताना वरील जबाबदाऱ्यांचे भान मुख्याध्यापकांनी आवश्यक ठेवले पाहिजे.



मुख्याध्यापक व्यावसायिक सक्षमीकरण प्रशिक्षण


विषय:-मुख्याध्यापक कर्तव्य व जबाबदाऱ्या स्वाध्याय

प्रशिक्षणार्थीचे नाव:-श्री गजानन सटवाजी जायभाये (मुख्याध्यापक,

जि प प्रा शाळा सेलू)


शाळा व्यवस्थापन समिती इतिवृत्त लेखन


2) कोणत्याही दोन विद्यार्थी लाभाच्या योजनेचे निकष थोडक्यात लिहा तसेच लाभार्थी निवड कशी कराल ते सांगून पडताळा सूची तयार करा.



विद्यार्थी लाभाच्या योजना

शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध लाभांच्या योजना राज्य शासनामार्फत तसेच केंद्र शासनाच्या मार्फत राबविल्या जातात यापैकी काही निवडक योजनांची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यांची माहिती पुढील प्रमाणे



१. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजना.

National Means-Cum Merit Scholarship Scheme(NMMSS)


राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ही केंद्रशासन पुरस्कृत योजना सन २००७-०८ या वर्षापासून सुरु

करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानीत

शाळेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेले नियमित विद्यार्थी / विद्यार्थीनी या परीक्षेसाठी पात्र असतात. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकत्रित (आई-वडिलांचे) रु. ३,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत केले जाते. इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या शिष्यवृत्ती निकषानुसार पात्र विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेतली जाते.

सदर विद्यार्थ्यांना इयत्ता ७वी मध्ये किमान ५५ टक्के गुण असावे. (SC, ST यांना गुणामध्ये ५ टक्के सवलत). सदर परीक्षा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराथी, तेलगु, सिंधी व कन्नड या माध्यमातून घेतली जाते. सदर परीक्षेचे शुल्क १०० रु व शाळा संलग्नता शुल्क २०० रु आकारले जाते. सदर परीक्षेचा अभ्यासक्रम हा इ. ८वी पर्यंतचा राज्यशासनाचा आहे. पेपर १ बौध्दिक क्षमता चाचणी (MAT), पेपर २ शालेय विषयक क्षमता चाचणी (SAT) (सामान्य ज्ञान - ३५ गुण + सामाजिक शास्त्र ३५ गुण + गणित २० गुण) दोन्ही पेपर साठी प्रत्येकी ९० गुण व वेळ ९० मिनीटे. सदर परीक्षेमधून राज्याला ठरवून दिलेल्या (११६८२) कोटयानुसार निवडलेल्या गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत तयार केली जाते. शासन निर्णय क्र. २०

ऑगस्ट, २०१८ पासून परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इ. ९ ते इ. १२ वी अखेर ४ वर्ष दरमहा रु. १०००/- प्रमाणे (वार्षिक रु.१२०००/-) शिष्यवृत्ती मिळते. सन २०१७-१८ पासून या योजनेची अंमलबजावणी केंद्रशासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावरून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांने नवीन व नुतनीकरण अर्ज दरवर्षी ऑनलाईन पध्दतीने पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने भरलेल्या अर्जांची शिष्यवृत्तीच्या निकषानुसार पडताळणी विहीत मुदतीमध्ये शाळा व जिल्हा स्तरावर करणे आवश्यक आहे.या योजनेची अंमलबजावणी केंद्रशासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावरून

करण्यात येत आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ Public Finance Management System - PFMS

मार्फत संबंधितांच्या बँक खात्यावर परस्पर Direct Benefit Transfer (DBT) द्वारे जमा केली जाते.


उद्दिष्टे :-

१. इयत्ता ८वी अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दीमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम

शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करणे.

२. विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी.

३. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट

आहे.

शिष्यवृत्तीचे दर :-

इ. ९वी ते इ. १२वी अखेर ४ वर्ष दरमहा रु. १०००/- प्रमाणे (वार्षिक रु.१२०००/-) शिष्यवृत्ती


पात्रतेचे निकष:- १. पालकाचे उत्पन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे. उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक आहे. २. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना सदर योजना लागू आहे. ३. केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील, खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत. ४. इयत्ता १०वी नंतर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्यास त्यास पुढील शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल. ५. इयत्ता १० वी मध्ये सर्वसाधारण (जनरल) विद्यार्थ्यास ६० टक्केपेक्षा अधिक गुण (अनुसूचित जाती / जमातीच्या विद्यार्थ्यास ०५ टक्के सुट.) इयत्ता ९वी मधून १०वी मध्ये गेलेले विद्यार्थी व ११वी मधून १२वी मध्ये गेलेले विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे. ६. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेतील विद्यार्थ्याच्या नावाचेच खाते असावे, संयुक्त खाते नसावे. ७. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड असावे व विद्यार्थ्याच्या बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असावे. ८. विद्यार्थीची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ९. विद्यार्थ्यांकडून शाळेच्या शिस्तीचा अथवा शिष्यवृत्तीच्या कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास शिष्यवृत्ती स्थगित करण्यात येईल अथवा संपुष्टात आणण्यात येईल. १०. जर एखाद्या विद्यार्थ्यास चुकीच्या माहितीच्या आधारे शिष्यवृत्ती दिली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती तात्काळ रद्द करण्यात येईल व त्यास प्रदान करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेची वसूली करण्यात येईल. ११. कोणत्याही कारणामुळे एका शैक्षणिक वर्षाचे अंतर पडल्यास नूतनीकरण शिष्यवृत्ती अर्ज भरता येणार नाही. तसेच शिष्यवृत्तीच्या नियमांच्या आधारे एकदा बंद केलेली शिष्यवृत्ती कोणत्याही परिस्थितीत पुनरुज्जीवित केली जाऊ शकत नाही. १२. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावयाचे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या फरकासाठी विद्यार्थ्याचा दावा विचारात घेतला जाणार नाही. आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रे :- १. सध्या शिकत असलेल्या शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट . २. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे एन.एम.एम.एस. परीक्षेचे गुणपत्रक. ३. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे गतवर्षाचे (इयत्ता ९वी, १०वी, ११वी) गुणपत्रक. ४. सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा पालकाचा रु.३,५०,०००/- आतील उत्तपन्नाचा दाखला. ५. ज्या प्रवर्गातून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र झाला त्या प्रवर्गाचा (जातीचा) सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा दाखला ६. आधार कार्ड प्रत. ७. बँक पासबुकची प्रत. संपर्क :- १. शिक्षणाधिकारी (माध्यमिक / योजना) जिल्हा परिषद २. संबंधित शाळांचे मुख्याध्यापक





४. धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेली केंद्रपुरस्कृत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती

प्रस्तावना :-

योजना (Pre-Matric Scholarship For Minority)अल्पसंख्याक कार्यमंत्रालय, केंद्र शासन, नवी दिल्ली अल्पसंख्याक विकास विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे.धार्मिक अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी मा. प्रधानमंत्री यांनी १५ कलमी कार्यक्रमातंर्गत धार्मिक

अल्पसंख्यांक इयत्ता १ली ते १०वी पर्यंतच्या सर्व शासकीय निमशासकीय खाजगी शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना शासनाने दिनांक २३ जुलै २००८ पासून सुरु केली आहे. धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये केंद्र शासनाने मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौध्द, पारशी व जैन या धर्माचा समावेश केलेला आहे.सन २०१५-१६ पासून अल्पसंख्याक मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ही योजना शिक्षण संचालनालय (योजना)संचालनालयाकडून राबविली जाते. केंद्रशासनाच्या दिनांक २९/११/२०२२ रोजीच्या पत्रान्वये सदर योजना शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षापासून फक्त इयत्ता ९वी व १० वी साठी लागू राहील.

या योजनेची अंमलबजावणी केंद्रशासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावरून

करण्यात येत आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ Public Finance Management System - PFMS

मार्फत संबंधितांच्या बँक खात्यावर परस्पर Direct Benefit Transfer (DBT) द्वारे जमा केली जाते.


उद्दिष्टे :-

१. अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्टया मागास गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी पर्यंत शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणे.

२. अल्पसंख्याक विद्यार्थ्याची मोठया प्रमाणावर होणारी गळती थांबविणे.

३. अल्पसंख्याक पालकांना त्यांच्या पाल्यास शाळेत पाठविण्यासाठी उत्तेजन देणे.

४. अल्पसंख्याक मुलांच्या पालकांचा त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणावर होणा-या खर्चाचा भार कमी करणे.

५. शिक्षणाद्वारे अल्पसंख्याक मुलांचे सक्षमीकरण करणे.

६. अल्पसंख्याक समाजाची सामाजिक/आर्थिक उन्नती होण्यास मदत होणे.


पात्रतेचे निकष:-

१. शासन मान्यताप्राप्त सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित / विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळांतील इयत्ता ९वी व १०वी मध्ये शिकणारे / शिकणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील पात्र विद्यार्थी/विद्यार्थीनी

२. मागील शैक्षणिक वर्षात ५० टक्केपेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे.

३. पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. एक लाखापेक्षा जास्त नसावे.

४. एका कुटुंबातील २ पेक्षा अधिक पाल्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.

५. एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी ३० टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थीनींसाठी राखीव आहे.

६. आधारकार्ड नंबर असणे आवश्यक आहे.

७. आधारकार्ड बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे.

८. जे विद्यार्थी ते शिकत असलेल्या शाळांच्या वसतिगृहात राहत असतील अथवा राज्य शासनाच्या वसतिगृहात राहत असतील केवळ तेच विद्यार्थी या योजनेत वसतिगृहाचे विद्यार्थी गणले जातील.

९. विद्यार्थ्यांकडून शाळेच्या शिस्तीचा अथवा शिष्यवृत्तीच्या कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास शिष्यवृत्ती स्थगित करण्यात येईल अथवा संपुष्टात आणण्यात  येईल.

१०. जर एखाद्या विद्यार्थ्यास चुकीच्या माहितीच्या आधारे शिष्यवृत्ती दिली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती तात्काळ रद्द करण्यात येईल व त्यास प्रदान करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेची वसूली करण्यात येईल.

११. कोणत्याही कारणामुळे एका शैक्षणिक वर्षाचे अंतर पडल्यास नूतनीकरण शिष्यवृत्ती अर्ज भरता येणार नाही.तसेच शिष्यवृत्तीच्या नियमांच्या आधारे एकदा बंद केलेली शिष्यवृत्ती कोणत्याही परिस्थितीत पुनरुज्जीवित

केली जात नाही.

१२. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावयाचे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या फरकासाठी विद्यार्थ्याचा दावा विचारात घेतला जात नाही.


आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रे :-


१. विद्यार्थी शाळेत शिकत असल्याबाबतचे मुख्याध्यापकांचे बोनाफाईड प्रमाणपत्र.

२. मागील वर्षातील इयत्तेचे गुणपत्रक.

३. धर्माबाबत पालकांचे स्वयंघोषित प्रमाणपत्र.

४. पालकांच्या उत्पन्नाबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.

५. रहिवासाचा पुरावा.

६. बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत / चेकची प्रत.

७. विद्यार्थ्याचा स्वयंसाक्षांकित फोटोग्राफ.

८. आधारकार्ड.



तुमच्या शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेचे इतिवृत्त लेखन करा.


दारू पिऊ नका

विडी /सिगारेट ओढू नका

गुटखा  खाऊ नका 

तंबाखू खाऊ नका

बिडी


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेलू


केंद्र सावखेड तेजन पंचायत समिती सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा





                                                                      दि.   /02/2025


मा. उपविभागिय अभियंता साहेब,

उपविभागिय कार्यालय सि. राजा

ता. सि. राजा, जि. बुलढाणा


विषय:- शेतात इलेक्ट्रीकचा पोल मोडून पडल्या बाबत.तसेच इलेक्ट्रिक सप्लाय शेतात पसरल्य बाबत.


अर्जदार : मौजे.हनवतखेड ता.सिं.राजा जि.बुलढाणा  गट क्र. 134 मधिल शेतकरी मो.9822317810 ; 9637681280


महोदय,

उपरोक्त विषयास अनुसरून विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की आमच्या शेतातील विजेचा पोल अचानकपणे तुटून पडलेला असून,त्यामुळे सर्व शेतात इलेक्ट्रीक सप्लाय पसरलेला आहे. शेतातून बरेच लोक ये आकरतात.तसेच जनावरे देखिल तेथून जातात.

त्यामुळे विजेचा शॉक लागून कुठलीही जीवित किंवा वित्तहानी हानी झाल्यास त्यास आपले कार्यालय जबाबदार राहील.

             करिता अर्ज सेवेची सादर. धन्यवाद


आपले विश्वासू.                                                            स्वाक्षरी


१) सौ गोदावरी सटवाजी जायभाये


२) श्री. गजानन सटवाजी जायभाये


ध्वजस्तंभ दुरुस्ती, प्रजासत्ताक दिनाच्या सजावटीसाठी खर्च, वार्षिक स्नेहसंमेलनासाठी खर्च, बक्षीस वितरणासाठी झालेला खर्च


३)श्री. गणेश सटवाजी जायभाये