||स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा||

पुण्यांच्या नैऋत्येस रायरेश्वराच्या देवालयात इ.स.१६४५ साली एक विलक्षण घटना घडली.त्या घटनेचे साक्षिदार असलेले रायरेश्वराचे मंदिर आजही जावळीच्या खोर्यात मोठ्या दिमाखात उभे आहे.कोणती घटना होती ती? शिवरायांनी आपल्या सहकार्यांना कोणते अवाहण केले? मावळ्यांनी शिवरांयांच्या तेजस्वीवाणीला काय प्रतिउत्तर दिले? शिवरांयांच्या निर्णयावर मातोश्री जिजाऊ काय म्हणाल्या? या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडीओ मध्ये पहायला मिळतील.सबंधित व्हिडीओ पाहण्यासाठी चित्राखालिल लिंकला क्लिक करा.

येथे क्लिक करा(CLICK HERE)