जागर शिक्षणाचा उपक्रम(अंतिम परीक्षा)
मागील सुमारे तीन महिण्यापासून आपल्या शाळेत जागर शिक्षणाचा हा सामान्यज्ञानावर आधारीत उपक्रम राबवत आहोत.त्याची सांगता 12 जानेवारी ला होणार होती परंतू शाळा बंद झाल्यामुळे ते शक्य झाले नाही.तरी आपण या उक्रमाची सांगता करतांना शेवटची 100 गुणांची चाचणी घेणार आहोत.या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळविणारे विद्यार्थ्यांना 19 फेब्रुवारी 2022 ला घोषित केलेली बक्षिसे दिली जाणार आहे. तरी व्यवस्थित चाचणी सोडवून ती SUBMIT करावी.तसेच स्वतःची प्रगती तपासून पाहण्यासाठी VIEW SCORE या बटनला क्लिक करावे.
नियम व अटीः-
1)चाचणी एकदाच सबमिट करावी.
2)दुसऱ्यादा सबमिट केलेली चाचणी विचारात घेतली जाणार नाही.
3)परीक्षा समितीचा निर्णय अंतिम राहिल.
4)परीक्षेदरम्यान मोबाईल चे नेट संपल्यास,मोबाईल मध्ये बिघाड झाल्यास,तसेच पेपर सबमिट करण्यास काही अडचण आल्यास या सर्व बाबीची जबाबदारी विद्यार्थ्यांची राहिल.
5)पालकांनी स्वतःच्या जबाबदारी वर विद्यार्थ्यांना मोबाईल द्यावा.
BEST OF LUCK
0 टिप्पण्या