आज दिनांक 06/06/2023 रोजी जि. प. प्राथमिक शाळा खामगाव येथे

समितीचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अनिल गुलाब पवार यांच्या

अध्यक्षतेखाली सभा होऊन त्यात पुढील विषयावर चर्चा करण्यात आली.

विषय क्रमांक :-1) मागील इतिवृत्त वाचून कायम करणेबाबत.

विषय क्रमांक :- 2) गणवेश खरेदी करणे बाबत.

वरील विषयानुसार शाळेची वर्ग 1 ते 5 असून सन 2023-24

या शैक्षणिक वर्षात संभाव्य पटसंख्या 128 आहे. गणवेश लाभार्थी सर्व

मुली 58, SC मुले 6, व BPL मुले 44 एकूण 108 आहे. या मुलांचे

गणवेश खरेदीचे दरपत्रक दिनांक 01/06/2023 च्या ठरावनुसार

मागविण्यात आले. त्या सर्वात कमी दर आशा स्टोअर्स जालना याचे

आढळले. शाळा व्यवस्थापन समिती खामगाव यांनी सदर दुकानदार

गणवेश पुरवठ्याचे आदेश दिले आहे.

Hi

दरपत्रक मागणी पत्र

दिनांक 01/06/2023

प्रति,

1) आशा स्टोअर्स जालना

2) इंडिया इसेस मस्तगड जालना

3) महेंद्र ड्रेसेस जुना जालना

4) भालेराव ड्रेसेस सिंदखेड राजा

5) ठाकरे क्लेशन सिंदखेड राजा

विषय :- विद्यार्थाच्या गणवेश खरेदीसाठी दरपत्रक पाठविणेबाबत.

उपरोक्त विषयास अनुसरून वर्ग 1 ते 5 च्या मुलां व मुलीना गणवेश खरेदी करावयाचे आहे

तरी आपण दिनांक 05/06/2023 पर्यंत जि.प.प्राथमिक शाळा खामगाव पो.शिवणी टाका ता. सिंदखेड राजा

जि.बुलडाणा येथे पाठवावेत. गणवेश शाळेत पोच करावे लागतील. लहान मोठे होणार नाही याची दक्षता

घेण्यात यावी. कापड चांगल्या दर्जाचे असावे. या अटी पूर्ण कराव्यात लागतील.

शाळेचा पत्ता

जि.प.प्राथमिक शाळा खामगाव पो.शिवणी टाका ता. सिंदखेड राजा जि. बुलडाणा