"मला शिकाचंय! "
नमस्कार विद्यार्थी मित्रहो,
आज आपण इ.4 थी च्या बालभारती या विषयतील,"मला शिकाचंय!"हा स्त्री शिक्षणावर आधारीत पाठाचा स्वाध्याय सोडवणार आहोत.स्वाध्याय सोडवण्यासाठी,चित्रा खाली येथे क्लिक करा(Click Here) या टॅबवर टच करावे.स्वाध्याय सोडवल्यानंतर SUBMIT या निळ्या रंगाच्या बटणला टच करावे आणि नंतर view score बटनला टच करुन स्वतःची प्रगती तपासून पहावी.
0 टिप्पण्या