# गुणाकार #

नमस्कार विद्यार्थी मित्रहो, 
आज आपण गुणाकार हि क्रिया समजून घेणार आहोत . गुणाकार म्हणजे एखाद्या संख्येचे पट करणे होय.गुणाकाराचे वेगवेगळे टाईप जसे कि एक अंकी संख्येने दोन अंकी -तीन अंकी संख्येला गुणने,तसेच दोन अंकी संख्येने तीन अंकी,चार अंकी संख्येला गुणाने या सर्व पद्धतीच्या गुणकाराच्या उदाहरणाचा समावेश या व्हिडीओ मध्ये करण्यात आलेला आहे तरी व्हिडीओ पाहण्यासाठी चित्रांखालील लिंकला क्लिक करावे .