।।क्रियाविशेषण।।

नमस्कार मित्रहो,
मराठी भाषेमध्ये शब्दांच्या आठ जाती सांगितलेल्या आहेत. त्यापैकी क्रियाविशेषण ही एक शब्दाची महत्त्वाची जात असून ते अव्यय आहे. अव्यय म्हणजे ज्या शब्दांचा वाक्यात उपयोग करत असताना त्यांच्या मूळ रूपात बदल होत नाही त्यांना अव्यय असे म्हणतात. क्रियाविशेषण हे अव्यय आहे त्याचे एकूण चार मुख्य प्रकार पडतात त्या सर्व प्रकारांची माहिती मिळवण्यासाठी चित्रा खालील लिंक ला क्लिक करून क्रियाविशेषण याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी त्यावरील व्हिडिओ बघावा. 


येथे क्लिक करा(CLICK HERE)