नमस्कार मित्रहो, गुणग्राहक राजा हा जो पाठ्यघटक आहे तो महाराज सयाजीराव गायकवाड यांच्यावर आधारीत आहे.महाराज आपल्या राज्यातील जनतेवर जीवपाड प्रेम करत होते.ते आपल्या राज्यातील गुणवान लोकांचा शोध घेवून त्यांना योग्य जागी नोकरी देत होते.म्हणुनच त्यांना गुणग्राहक राजा असे या पाठात म्हटले आहे.तरी या पाठावर आधारीत स्वाध्याय सोडविण्यासाठी आपण चित्राखालिल लिंकला क्लिक करावे.
0 टिप्पण्या