धुळपेरणी

   नमस्कार मित्रहो,
                        धूळपेरणी म्हणजे पाऊस पडण्यापूर्वी केलेली पेरणी होय,धुळपेरणी केल्यानंतर जर पाऊस आला नाही तर शेतकर्याच्या मनात कसे विचारांचे काहूर उठते याचे सविस्तर वर्णन या कवितेत करण्यात आले आहे.या कवितेचा स्वाध्याय आपणास देतांना मला अत्यंत आनंद होत आहे.तरी या कवितेवर आधारीत स्वाध्याय सोडविण्यासाठी चित्रांखालिल लिंकला क्लिक करावे.


येथे क्लिक करा(CLICK HERE)