||प्रथमसत्र परीक्षा||

इयत्ता चौथीसाठी संकलित मूल्यमापन हे ४० गुणाचे आणि आकारीक मूल्यमापन ६०गुणाचे असते.त्या नुसार इ.४ थी तिल विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी ४० गुणांची परिसर अभ्यास या विषयाची संकलित चाचणी सोडवण्यासाठी चित्रांखालिल लिंकला क्लिक करा.