||अपुर्णांकांचा भागाकार||

अपुर्णांकांचा भागाकार करण्यासाठी सर्वप्रथम अपुर्णांकांचा गुणाकारव्यस्त करता आला पाहिजे.गुणाकर व्यस्त ही संकल्पना काय आहे. या विषयी संपुर्ण माहीती या व्हिडिओ च्या माध्यमातून दिली आहे.भागीले उलट करुन गुणिले या क्रियेविषयी आपण ऐकतो,परंतू ही क्रिया प्रत्यक्षात कशी करावी याविषयी चे मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये केले आहे.तसेच अपुर्णांकांचा भागाकार करतांना कोणत्या मूलभूत गोष्टी कराव्या लागतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपणास हा व्हिडीओ पाहिल्यावर निश्चितच मिळतील.तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा.सबंधित व्हिडीओ पाहण्यासाठी चित्रांखालिल लिंकला क्लिक करा.

येथे क्लिक करा(CLICK HERE)