||शेकडेवारी|| (Percentage)



नमस्कार विद्यार्थी मित्रहो,
                                आपल्या दैनंदिन जीवनामध्ये शेकडा तसेच शेकडा प्रमाण काढावे लागते.त्यासाठी विविध सूत्रांचा वापर केला जातो.आज या ठिकाणी आपण ''एखाद्या संख्येचा शेकडा आणि शेकडा प्रमाण दिले असता ती संख्या कशी काढावी? यावर चर्चा करणार आहोत.
       उदा.1] एका संख्येचा शेकडा 5 हा 60 होतो तर ती संख्या काढा?

उदा.2]एका संख्येचे 4℅ जर 20 होत असतील तर ती संख्या काढा?
        अशा अनेक प्रकारची उदाहरणे आपल्या क्रमिक पुस्तकामध्ये तसेच विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात.या सर्व प्रश्नांची उत्तरांचे सविस्तर वर्णन पुढील व्हिडिआओ मध्ये केलेले आहे, तरी व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा.